BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
टी-20 वर्ल्ड कप : वानखेडेवर सूर्यकुमार यादवचा झंझावात, भारताची यूएसएला हरवत विजयी सलामी
2024 मध्ये झालेल्या टी-20 वर्ल्डकपचा किताब भारताने जिंकला होता आणि यावर्षी आता हाच किताब आपल्याकडेच रहावा, यासाठी भारत मैदानात उतरेल.
मोबाइलचं व्यसन की कोरियन संस्कृतीची आवड? तीन अल्पवयीन बहिणींच्या मृत्यूचं प्रकरण नेमकं काय?
गाझियाबादमधील शालीमार गार्डनमधील ही घटना काही दिवसांपासून चर्चेत असून याबाबत अनेक गोष्टी बोलल्या जात आहेत.
ऑलिव्ह ऑइल ते पाया सूप : आतड्यांचं आरोग्य अशा ट्रेंडी पदार्थांनी खरोखर सुधारतं का?
आतड्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे उपाय खरेच तितके प्रभावी आहेत का?
'त्या नसत्या तर अनेक मुलं दगावली असती', मधमाश्यांपासून 25 मुलांना वाचवताना जीव गमावणाऱ्या कंचनबाईंची गोष्ट
मध्य प्रदेशातील नीमच जिल्ह्यातील रानपूर गावात तुम्ही कुणाशीही बोलाल, तर तो कंचनबाईंच्या धैर्याची आणि शौर्याचीच गोष्ट सांगताना दिसतो.
व्हीडिओ, मुंबई आदिवासी: बोरीवली नॅशनल पार्कमधील 56 आदिवासी पाड्यांवर असंतोष का आहे?, वेळ 5,07
मुंबईतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान परिसरात राहणाऱ्या आदिवासी पाड्यांवर प्रशासनाने बजावलेल्या अतिक्रमण नोटिसांमुळे तणाव निर्माण झाला आहे.
'मी माझ्या देशाला कमी लेखलं असं एक तरी वक्तव्य दाखवा'; मुंबई विद्यापीठ वादावर नसीरुद्दीन शाह काय म्हणाले?
मुंबई विद्यापीठातील एका कार्यक्रमाच्या आमंत्रण नाट्यावरून प्रख्यात अभिनेते नसीरुद्दीन शाह सध्या चर्चेत आहेत.
भारत-अमेरिका व्यापार करारात नेमकं काय ठरलं? जाणून घ्या 10 महत्त्वाच्या गोष्टी
अमेरिका आणि भारताने अंतरिम (तात्पुरत्या) व्यापार कराराची (ट्रेड डील) अधिकृत घोषणा केली आहे. दोन्ही देशांनी याबाबत संयुक्त निवेदन जारी केलं आहे.
'आम्ही एका हॉटेलमध्ये सेक्स केला, पण नंतर कळलं ते हजारो लोकांनी बघितलं'; छुप्या कॅमेऱ्यांचं भीतीदायक नेटवर्क
शेन्झेनमध्ये राहिलेल्या एका जोडप्याला असं आढळून आलं की, त्यांच्या खासगी क्षणांचे स्पाय-कॅमद्वारे चित्रीकरण करून पॉर्न व्हिडिओ बनवण्यात आले होते.
बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर 2025 : 'या' आहेत नामांकन मिळालेल्या 5 खेळाडू
सहाव्या बीबीसी इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द इयर (ISWOTY) पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या खेळाडूंची नावं जाहीर करण्यात आली आहेत.
शॉर्ट व्हीडिओ
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, झोप साठवता येणं शक्य आहे का? त्याचा शरीराला काय फायदा होतो? - सोपी गोष्ट, वेळ 5,44
पुढचे काही दिवस तुमची झोप कमी होणार आहे, हे माहिती असल्याने आधीच्या काही रात्री जास्त वेळ झोपणं याला स्लिप बँकिंग म्हटलं जातं.
व्हीडिओ, मुंबई विमानतळावर दोन विमानांचे पंख एकमेकांना घासले; नेमकं काय घडलं?, वेळ 0,54
टॅक्सीवे म्हणजे विमान पार्किंगमधून रन वेकडे जातानाच्या मार्गावर हा अपघात घडला.
व्हीडिओ, अजित पवार यांच्याकडे भाजपवरील आरोपांची फाईल होती का? संजय राऊत काय म्हणाले?, वेळ 5,04
अजित पवार यांच्याकडे खरंच 'ती' फाईल होती का? संजय राऊत यांनी राज्यसभेत कोणते आरोप केलेत? त्यावर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणत्या प्रतिक्रिया आल्यात?
व्हीडिओ, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत अजित पवारांचे बारामतीतले जुने सहकारी काय म्हणाले?, वेळ 8,06
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार की नाही, याबाबत शंका उपस्थित झाल्या आहेत.
व्हीडिओ, 'बालविवाह करणार नाही' म्हणत समाजाविरोधात उभी राहिली आणि फुटबॉल प्रशिक्षक बनली, वेळ 3,19
भारतात बालविवाह बेकायदेशीर आहे. पण संयुक्त राष्ट्रांंच्या अंदाजानुसार 216 दशलक्ष मुली आणि महिलांचं लग्न 18 वर्षांच्या आधीच झालंय.
व्हीडिओ, अजित पवारांच्या विमान अपघातानंतर घटनास्थळी सरपंचांना कुठे काय दिसलं?, वेळ 4,34
विमान अपघात स्थळी पोहोचल्यावर गोजुबावीच्या सरपंचांना काय दिसलं? त्या काही मिनिटांमध्ये काय घडलं?
ऑडिओ, तीन गोष्टी पॉडकास्ट : भारत-अमेरिकेत 'व्यापार करार' झाला का? आणि हा करार महत्त्वाचा का?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
ऑडिओ, सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारताच्या हवाई वाहतूक सुरक्षेतल्या कोणत्या त्रुटी संसदीय समिती अहवाल मांडतो?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
ऑडिओ, गोष्ट दुनियेची : नायजेरिया अपहरणांना आळा घालू शकेल का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारं, विश्लेषण करणारं बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
बीबीसी मराठी व्हॉट्सॲपवर
बीबीसी मराठी स्पेशल
भारतीय ख्रिश्चन संताला जपानमध्ये क्रुसावर का चढवलं गेलं? या मराठी संताबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
जपानमध्ये मृत्यूदंड दिलेल्या या वसईच्या संताची ओळख वसईकरांनी मात्र आजही जपली आहे.
'पी फॉर प्लेझर आणि या प्लेझरसाठी कित्येक बायका अक्षरशः तडफडत राहतात' - ब्लॉग
'माझ्या बायकोचा रोबोट' या नाटकाच्या निमित्ताने सेक्स ही जैविक कृती बाईच्या दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न लेखिकेने केला आहे.
उंबरठा : सिनेमा पाहिल्यावर स्मिता पाटील यांना विजय तेंडुलकरांनी का म्हटलं 'तू मला हरवलंस'
1982 साली प्रदर्शित झालेला 'उंबरठा' सिनेमा आजही महत्वाचा आहे. वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी काळाच्या पडद्याआड गेलेल्या स्मिता पाटील यांनी ज्या भूमिका साकारल्या त्यात 'उंबरठा'मधली सुलभा महाजन खास होती.
'शिंदे आले काय, दाभाडे आले काय..', 45 वर्षांपूर्वीचा 'सिंहासन' आजही ताजा वाटण्याचं कारण काय?
अरुण साधूंची कथा, विजय तेंडुलकरांची पटकथा अन् जब्बार पटेलांचं दिग्दर्शन अशा दिग्गजांच्या स्पर्शानं सोनं झालेला हा चित्रपट कदाचित त्यामुळंच आजही अगदी ताजा वाटणारा असा आहे.
राज-उद्धव ठाकरे यांच्या भेटी-गाठी वाढल्या, दोघे एकत्र आल्यास 'मुंबई'वर वर्चस्व मिळवू शकतील?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यातील भेटीगाठी वाढत आहेत. ऑक्टोबर मध्ये उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन वेळा भेटले आहेत.


































































